{
  "village_code": "270100040005770000",
  "village_name": "प्रकाशा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 12449,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:56:06Z",
  "surveys": [
    "867/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय. बँक लि.शाखा शहादा ता.शहादा जि.नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : स्वप्नील प्रविण पाटील रा. प्रकाशा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5314-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 867/1 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील प्रविण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष भोजलाल मोरे"
}
