{
  "village_code": "270100040005970000",
  "village_name": "कळंबु",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 4104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:33:48Z",
  "surveys": [
    "284/1/ड",
    "284/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा ,\nलिहुन देणार : रविंद्र प्रकाश बोरसे रा. कळंबु यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1320 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 385000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 284/1/ड, 284/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र प्रकाश बोरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1320 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 385000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
