{
  "village_code": "270100040005970000",
  "village_name": "कळंबु",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 4106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:33:48Z",
  "surveys": [
    "284/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा ,\nलिहून देणार : रविंद्र प्रकाश बोरसे रा. कळंबु यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1321 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 353000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक 1321 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 353000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
