{
  "village_code": "270100040005970000",
  "village_name": "कळंबु",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 4109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:33:48Z",
  "surveys": [
    "460/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा ,\nलिहून देणार : वर्षा दीपक बोरसे रा. कळंबु यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा ह्यांच्या कडून इकरार पत्र कडून दिल्यामुळे रक्कम रुपये 103000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460/2/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा यांचेकडील इकरार पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 103000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुलसिंग जयंत गावित"
}
