{
  "village_code": "270100040006040000",
  "village_name": "सारंगखेडा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 5550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:20:26Z",
  "surveys": [
    "445/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा, शहादे\nलिहून देणार : राजाराम सखाराम पा. रा. सारंगखेडा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1289 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा यांचेकडील पत्र क्रमांक 1289 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेंमत पितांबर गोसावी"
}
