{
  "village_code": "270100040006040000",
  "village_name": "सारंगखेडा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 5552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:20:26Z",
  "surveys": [
    "478/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nशैलेश कांतीलाल जैन यांचे गट/सर्व्हे क्रमांक478/40 खाता क्रमांक 2193 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे पूर्व पक्षीम लाबी चा दक्षिणे कडील मधला अविभक्त हिस्सा संपूर्ण क्षेत्र 371.75 चौ मी मात्रचा बखड जागा हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशे हारून शे लाल कुरेशी , (खाता क्रमांक :-12035) यांना दुय्यम निंबधक शहादे जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4168 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 242000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हेंमत पितांबर गोसावी"
}
