{
  "village_code": "270100040006080000",
  "village_name": "उधळोद",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:01Z",
  "surveys": [
    "21/1/अ",
    "21/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : एचडीएफसी बँक लि. शाखा शहादा\nलिहून घेणार : दत्तात्रय अनंतराव शिंदे ,यशवर्धन दत्तात्रय शिंदे , विजया कृष्णराव बोरसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 21/1/अ तपशिल : प्रमाणे दत्तात्रय अनंतराव शिंदे ,यशवर्धन दत्तात्रय शिंदे ,विजया दत्तात्रय शिंदे यानी एचडीएफसी बँक लि. शाखा शहादा यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1093\nसर्व्हे क्रमांक : 21/1/ब तपशिल : प्रमाणे दत्तात्रय अनंतराव शिंदे ,यशवर्धन दत्तात्रय शिंदे ,विजया दत्तात्रय शिंदे यानी एचडीएफसी बँक लि. शाखा शहादा यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1093\nसर्व्हे क्रमांक : 21/1/अ तपशिल : प्रमाणे दत्तात्रय अनंतराव शिंदे ,यशवर्धन दत्तात्रय शिंदे ,विजया दत्तात्रय शिंदे यानी एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा यांच्या कडुन रक्कम रुपये 5500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1251\nसर्व्हे क्रमांक : 21/1/ब तपशिल : प्रमाणे दत्तात्रय अनंतराव शिंदे ,यशवर्धन दत्तात्रय शिंदे ,विजया दत्तात्रय शिंदे यानी एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा यांच्या कडुन रक्कम रुपये 5500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1251\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुउय्य्म निबंधक शहादे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4906/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष अरविंद नरवाडे"
}
