{
  "village_code": "270100040006100000",
  "village_name": "लोंढरे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2092,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:10:57Z",
  "surveys": [
    "230/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/894/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमौजे लोंढरे, ता.शहादा येथील गट नं. 230/1 क्षेत्र 1.60 हे.आर.आकार 5.60 रु.पै. मध्ये कब्जेदार सदरी पत्नी – श्रुती मयुर जाधव यांचे नाव सहधारक म्हणून लावणेकामी मयूर श्रीराम जाधव रा. लोंढरे यांनी म. तहसीलदार सो. शहादा यांचेकडे अर्ज केला असता, म. तहसीलदार सो. शहादा यांचेकडील क्रमांक/जमीन/कावि/894/2026 दि. 24/09/2026 आदेशान्वये सबब प्रकरणी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शासनाकडील परिपत्रक क्र/अ.का.3/भूसुधार/3620/92 दि. 15/09/1992 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार अंमलबजावणी करून गाव दातरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "आशिष अरविंद नरवाडे"
}
