{
  "village_code": "270100040006110000",
  "village_name": "कहाटुळ",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2909,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:34:59Z",
  "surveys": [
    "305/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक वाटप/एस.आर./346/2026 दि 28/10/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमौजे कहाटूळ येथील खातेदार अनिल रोहिदास पाटील यांच्या मालकीची कहाटूळ शिवारातील शेतजमीन गट न 305/2 क्षेत्र 0.83 आकार 4.10 ररुपो ख 0.02 मात्राची जमीन असून सदरील शेतजमीन त्यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार सो शहादा यांचाकडील आदेशक्रमांक/वाटप/एसआर/346/2026 दि.28/10/2026 नुसार खालील प्रमाणे वाटणी करून घेतली असे\nअ.क्र गट न क्षेत्र आकार पो.ख नाते वाटणीनंतर भोगवटदार\n1. 305/2 0.83 4.10 0.02 मुलगा रोहन अनिल पाटील\n1)ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मूळ जमीन असेल त्याचशर्तीवर(असल्यास)वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील.\n2)वर दिलेल्या प्रमाणेशेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत.\n3)वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवरइतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नवीन धारकांवर राहील.\n4)पूर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील.\n5)सदरचे वाटपास सिलिंगकायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.\n6)विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस शासनाकडे जमिनीची मागणी करता येणारनाही.\n7)विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस अगर अल्पभूधारक झालेमुळेशासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.\n8)सदरचे आदेशानुसार वाटप झालेलेक्षेत्र तालुका निरीक्षक भूमी अभिलेख शहादा यांचेकडून रीतसर मोजणी करून घेणेबंधनकारक राहील.\n9)इतर अधिकारातील बोजे कायम ठेवावेत.\n10) तुकडे बंदि व तुकडे जोड कायदा अधिनियम 1947 मधील तरतुदी लागू राहतील .\nवरील शर्तींचा भंगझाल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल.",
  "talathi": "चेतन संजय शेळके"
}
