{
  "village_code": "270100040006220000",
  "village_name": "निंभोरे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:08:49Z",
  "surveys": [
    "117/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nश्री.कृष्णा चिंधू भिल यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 117/3 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 211 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार गंगाबाई मक्कन पाटील रा. निंभोरे यांचा दिनांक 03/01/2019 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिपसिंग वसंत नाईक"
}
