{
  "village_code": "270100040006240000",
  "village_name": "बोराळे",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:58:16Z",
  "surveys": [
    "6/1",
    "6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा\nगहाणखत लिहुन देणार : भारती संतोष पाटील रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5290-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1122000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1, 6/2 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1122000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिपसिंग वसंत नाईक"
}
