{
  "village_code": "270100040006250000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10885,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:13:51Z",
  "surveys": [
    "285/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै.फ.ज.पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा ता.शहादा जि.नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : राहुल दगा निकम रा. वडाळी यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5092-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/3/अ क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल दगा निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जिजाबराव नथा पाटील"
}
