{
  "village_code": "270100040006250000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 10886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:13:51Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनंदू शामराव जोशी यांनी अर्ज दिला कि त्यांची आई नामे प्रभावती शामराव जोशी हे दिनांक 30/1/2011 रोजी धुळे येथे मयत झाले असून त्यांना वारस म्हणून किशोर शामराव जोशी नंदू शामराव जोशी किरण रमेश जोशी मनोज रमेश जोशी व रजनी रमेश जोशी हे वारस आहेत.यापूर्वी फेरफार क्रमांक 768 अन्वये दिनांक 12/7/1991 रोजी वारस म्हणून गट नंबर 368 च्या कब्जेदार सदरी दाखल झाले आहेत.करिता मयत प्रभावती शामराव जोशी ह्या मयत झाल्याने त्यांचे नाव कब्जेदार सदरातून कमी करून खाते केले असे.(फेरफार क्रमांक 768 मृत्युदाखला प्रतिज्ञापत्र अर्ज वरोन नोंद घेतली असे.)",
  "talathi": "जिजाबराव नथा पाटील"
}
