{
  "village_code": "270100040006310000",
  "village_name": "तोरखेडा",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:48:48Z",
  "surveys": [
    "5/5/2/86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nदेवयानी देवराव कदमबांडे रा. तोरखेडा(खाता क्रमांक2897) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/5/2/86, बिगरशेती क्षेत्र 1.0200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.52 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरविंद रामचंद्र वाडीले , (खाता क्रमांक :-3374)गट/सर्व्हे क्रमांक 5/5/2/86 बिगरशेती क्षेत्र 0.52 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शहादे जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 605 दिनांक 02/02/2011 प्रमाणे रक्कम रुपये 11000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रदिपसिंग वसंत नाईक"
}
