{
  "village_code": "270100044010200000",
  "village_name": "पुरुषोत्तम नगर",
  "taluka_name": "शहादा",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:55:48Z",
  "surveys": [
    "1",
    "100",
    "105",
    "114",
    "115/1",
    "115/2",
    "115/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026\nउपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था धुळे अधिनियम 1960 चे कलम 101(1) व त्या खालील नियम 1961 चा नियम 86(फ)अन्वये आदेश क्रमांक जा.क्र.वि-4/क.101/वसुली अर्ज क्र.119/2023-24/आदेश/सन 2024 दिनांक 16/05/2024 लगत श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,धुळे. यांचे कडील पत्र क्र जा.क्र श्रीलक्ष्मी/ना.पत/वसुली/1177/2026 दि.27/01/2026 लगत म.तहसिलदार सो.शहादा यांचाकडील प्रत्र क्रमांक/जमीन/कावी/492/2026-दिनांक:-29/05/2026\nलिहुन देणार : पुरुषोत्तम काळू पाटील चेअरमन तापी परिसर साखर कारखाना लि.(ओंकार सुगर अॅ्ड अलाईट इंडस्ट्रीज प्रा.ली) पुरुषोत्तम नगर रा. पुरुषोत्तम नगर यांनी दिनांक 27//01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17805997/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 100, 105,114,115/1,115/2,115/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,धुळे. यांचे कडील पत्र क्र जा.क्र श्रीलक्ष्मी/ना.पत/वसुली/1177/2026 दि.27/01/2026 लगत म.तहसिलदार सो.शहादा यांचाकडील प्रत्र क्रमांक/जमीन/कावी/492/2026 दिनांक 29/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17805997 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितेश उत्तम मोरे"
}
