{
  "village_code": "270100050006440000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:25:44Z",
  "surveys": [
    "97/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, शाखा नंदुरबार\nलिहुन देणार : विलास सुभाष गावीत   रा. राजापूर यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/2/ब क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सुभाष गावीत   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८६५ दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज अजबसिंग वसावे"
}
