{
  "village_code": "270100050006450000",
  "village_name": "वेळावद",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1340,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:57:52Z",
  "surveys": [
    "19/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नंदुरबार ता.जि. नंदुरबार .\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीकांत भरत चौधरी ,सुनिल भरत चौधरी रा. वेळावद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 3983-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2 क्षेत्र 5.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीकांत भरत चौधरी ,सुनिल भरत चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवेंद्र हिम्मत गांगुर्डे"
}
