{
  "village_code": "270100050006650000",
  "village_name": "पथराई",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2570,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:00:19Z",
  "surveys": [
    "185/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमीन-1/कलम 85/कावि-59\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमहाशय तहसिलदार सो.नंदुरबार यांच्या कडील महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम चे कलम नं.85 त्या खालील नियमान्वये आदेशक्रमांक/2026/जमिन-1/कलम 85/कावि/59 दिनांक 08/10/2026 अन्वये मौजे पथराई शिवारातील खातेदार 1)दशरथ शंकर पाटील यांच्या नावावरील शेतजमिन गट नंबर 185/1 चे क्षेत्र 2.50 हे.आर. पो.ख. 0.10 हे.आर.आकार रु.18.03 पै.शेतजमिनीची त्यांनी कौटुंबीक वाटणी करुन दिली ती येणे प्रमाणे:-\n1)गट नंबर 185/1 क्षेत्र संपुर्ण हे.2.50 आर.पो.ख 0.10 हे.आर.आकार रु.18.03 पैसे कब्जेदाराचे नाव रामचंद्र दशरथ पाटील\nअटी व शर्ती\n1. वरील प्रमाणे वाटणी इतर हक्कातील शर्ती हक्क कायम ठेवुन संबधीतांना वर्दी नोटीसा बजावुन तसेच सोसायटी / तसेच बँकेचे बोजे असल्यास सोसायटी/बँकाचे संमती पत्र किंवा बोजे कमी करुनच फेरफार नोंदविण्यांत यांवा\n2. शिवाय विभाजनामुळे पोट हिस्सा होत असल्यास संबधीताकडुन मोजणी फी भरल्याचे चलन मागवुन नंतरच फेरफार प्रमाणित करण्यांत यावी.\n3. सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्रक व जबाबानुसार त्यांनी केलेल्या विवेचनावरुन पारीत करण्यात आलेला आहे. याबाबत कोणीही हितसंबंधी यांनी आरटीएस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश / नोंद रद्द समजण्यास येईल व त्यास संबंधीत वाटणीधारक जबाबदार राहतील.\n4. जर सदर गटावर कुळकायदा, इनाम व वतन जमिन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील. त्यासंदर्भात प्रचलित नियमांचा/तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधीत तलाठी यांनी घ्यावी.\n5. जर सदरची जमीन लाभदायक क्षेत्रात येत असेल तर महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, शासन निर्णय क्र. आरपीए-2022/प्र.क्र.09/र-1 दि.11.02.2022 अन्वये सदर शेतजमीनींच्या 7/12 वर इतर अधिकारात\" पुनर्वसन अधिनियमांतील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय\" ही नोंद घेण्यात यावी.\nआदेशातील 1 ते 5 अटी शर्ती वाटणी धारकांना बंधनकारक राहतील.\n(महाशय तहसिलदार सो.नंदुरबार यांच्या कडील आदेश क्रमांक 59/2026/वरुन नोंद)",
  "talathi": "कोकणी सुभाष शिवदास"
}
