{
  "village_code": "270100050006690000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:59:34Z",
  "surveys": [
    "280/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार :- गेल इंडिया लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी अभिनव गोयल वय 51 व\nसुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52\nसुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर वय 52\nलिहून देणार :- राजाराम दशरथ पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक- 4299 दिनांक 20-08-2026 अन्वये रक्कम 266250/- घेऊन सर्वे नं. 280/1 पैकी क्षेत्र 0.71 हे.आर कालावधी 28 वर्ष 11 महिने वर्षासाठी गेल (इंडिया) लीमीटेड तर्फे प्रतिनिधी अभिनव गोयल वय 51 यांना भाड्याने दिले. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 समंती देणारे खातेदार सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52(खाता क्रमांक :-203) सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर वय 52 (खाता क्रमांक :-203) यांनी 28 वर्ष 11 महिने साठी भाड्याने दिले",
  "talathi": "निशा रेवसिंग पावरा"
}
