{
  "village_code": "270100050006760000",
  "village_name": "समशेरपूर",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:00:35Z",
  "surveys": [
    "157/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /2026/जमीन-1 /कलम 85/कावि-64 आदेश दिनांक : 15/10/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026 मौजे समशेरपूर ता.जि.नंदुरबार येथील गट नंबर – 157/2 ,क्षेत्र – 2.10हे.आर. पो.ख. क्षेत्र - 0.12 एकुण क्षेत्र -2.22आकार – 9.22 रु. पै. या शेतजमीनेचे खातेदार अनिल जाधव पटेल व इतर ( खाते क्रमांक– 70 ) यांनी वडिलोपार्जित शेतजमीनिची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात राजी खुशीने वाटणी करून घेतलेली असून मा.तहसीलदार सो.ता .नंदुरबार यांस कडील आदेश क्रमांक /2026 /जमीन-1 /कलम 85/कावि-64 तहसील कार्यालय नंदुरबार दिनांक 15/10/2026 अन्वये सदर 7/12 वरील खातेदार अनिल जाधव पटेल व इतर ( खाते क्रमांक – 70 ) यांचे खालील प्रमाणे कौटुंमबिक वाटणी करून दिली . 1)अनिल जाधव पटेल ,सुमनबाई जाधव पटेल,रंजनबेन छोटुभाई पटेल ( खाते क्रमांक – 830 ) गट नंबर – 157/2, क्षेत्र – 1.30 हे.आर. पो.ख. क्षेत्र - 0.12 एकुण क्षेत्र – 1.42 आकार – 5.71रु. पै .इतके हिस्सा -पूर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील भाग .2 )रत्ना सुनिल पटेल ,निराली सुनिलभाई पटेल ,भाविन सुनिलभाई पटेल (खाते क्रमांक – 831 ) गट नंबर -157/2 क्षेत्र – 0.80 पो.ख. क्षेत्र -0.00 एकूण क्षेत्र -0.80 हे .आर .आकार – 3.51रु. पै. इतके हिस्सा- पूर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील भाग . वरील 7/12 वर नाव दाखल करणे कामी खालील अटी व शर्ती वर कलम - 85 नुसार वाटणी नोंद केली असे. अटी व शर्ती - 1) वरील प्रमाणे वाटणी इतर हक्कातील शर्ती /हक्क कायम ठेवून संबंधिताना वर्दी नोटीसा बजावून तसेच सोसायटी तसेच बँकेचे बोजा असल्यास सोसायटी /बँकेचे संमती पत्र किवा बोजे कमी करूनच फेरफार नोंदविण्यात यावा. 2) सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्त ऐवज ,प्रतिज्ञापत्र वाटणी पत्र व जवाब नुसार त्यांनी केलेले विवेचन वरून पारित करण्यात आलेले आहे.या बाबत कोणी ही हित संबंधी यांनी RTS किंवा मा.न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश /नोंद रद्द समजण्यात येईल व त्यास संबंधित वाटणी दार जवाबदार राहील. 3) जर सदर गटावर कुळ कायदा ,इनाम व वतन जमीन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील . 4) जर सदरची जमीन लाभदायक क्षेत्रात येत असेल तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग ,शासन निर्णय क्र . आरपीए -2022 /प्र . क्र .09 /र -1 दि .11 .02 .2022 अन्वये सदर शेतजमीनीच्या 7/12 वर इतर अधिकारात पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञय ही नोंद घेण्यात यावी .",
  "talathi": "संध्या शिवदास वळवी"
}
