{
  "village_code": "270100050006760000",
  "village_name": "समशेरपूर",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:09:42Z",
  "surveys": [
    "129/1",
    "129/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार : गेल (इंडिया )लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णु खंडेलवाल ,सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर.\nलिहून देणार : हिरालाल रामदास चौधरी रा. समशेरपूर यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4971 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1056250 /- घेऊन गट नंबर 129/1 कालावधि 29 वर्ष 364 दिवस गेल (इंडिया )लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णु खंडेलवाल ,सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर, यांना दिनांक 07/10/2026 रोजी 29 वर्ष 364 दिवसासाठी क्षेत्र -0.85 हे.आर.भाडेपट्टयाने दिले .वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "संध्या शिवदास वळवी"
}
