{
  "village_code": "270100050006770000",
  "village_name": "लहान शहादे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1517,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:51:25Z",
  "surveys": [
    "180/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/जमीन/इतर अधिकार/कावि-1951\nआदेश दिनांक : 26/10/2026 अन्वये मौजे लहान शहादा येथील गट नं 180/3/अ क्षेत्र 0.52 हे आर, आकार रु 2.54 पैसे या शेतजमिनीवरील 7/12 च्या इतर अधिकारातील फेरफार क्र 344 नुसार जशीबाई अर्जुन व देवाबाई समुभाई पाटील यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nअटी व शर्ती -\n1. सदरचा आदेश अर्जदार यांचेकडील अर्जासोबतचे कागदपत्र यानुसार करण्यात येत आहे.\n2 सबब सदर प्रकरणी कुठल्याही हित्साबंधित व्यक्तीने आरटी एस अपील अथवा कुठल्याही न्यायालयात दावा दाखल केल्यास सदर चे आदेश रद्द होतील. व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\n3 तसेच प्रस्तुत आदेशास वरिष्ठ कार्यालयामार्फत आक्षेप घेतल्यास अथवा विधी अग्राह्य ठरविल्यास सदरचे आदेश रद्द होतील.\nव त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\n4 फेरफार नोंद घेतांना सदर अटीचा व शर्तीचा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये करण्यात यावा.",
  "talathi": "निशा रेवसिंग पावरा"
}
