{
  "village_code": "270100050006780000",
  "village_name": "भागसरी",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:45:46Z",
  "surveys": [
    "118/4",
    "77/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खोंडामळी\nलिहून देणार : गुलाबसिंग पौलादसिंग गिरासे रा. भागसरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील डिक्लेरेशन40 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/4 व 77/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज वर्दी व बँकेचे डिक्लेरेशन पाहून नोंद दाखल)",
  "talathi": "रोहिणी रेवजी वळवी"
}
