{
  "village_code": "270100050006830000",
  "village_name": "वाघोदे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 12642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:55:10Z",
  "surveys": [
    "6/1/217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री संजय भिमराव आखाडे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 6/1/217, मधिल खातेदार सरूबाई भिमराव आखाडे हे दि. 29/07/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "गुमान संभु तडवी"
}
