{
  "village_code": "270100050006840000",
  "village_name": "पातोंडे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 8614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:41:30Z",
  "surveys": [
    "3/2/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर )सो. नंदुरबार यांचे कडील रे.मु.नं.109/2025 निशाणी 34/ब या दाव्यासंदर्भात दिनांक 24/07/2026 रोजी दिलेल्या आदेशान्वये मौजे पातोंडे येथील गट नं 3/2 मधील भूखंड क्रमांक 8 क्षेत्र 1.80 आर चौ मी यामध्ये दाखल असलेल्या अनुसयाबाई बन्सीलाल इशी यांचे नाव कमी केले असे (मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नंदुरबार यांचे कडील आदेश व लगत मा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांचे कडील पत्र क्रमांक/ब/कक्ष-2 /गावठाण /कावि/859/2026 दिनांक 16/09/2026 व मा तहसिलदार सो नंदुरबार यांचेकडील पत्र क्रमांक2025/जमीन-1/कावि 1764/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये नोंद दाखल. )",
  "talathi": "गुमान संभु तडवी"
}
