{
  "village_code": "270100050006850000",
  "village_name": "होळ तर्फे हवेली",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 15323,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:02:39Z",
  "surveys": [
    "94/2/अ/85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार सो.नंदुरबार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 2026/जमीन/कलम-155/कावि-127 दिनांक 01/08/2026 अन्वये 94/2/अ/85 मधील ७/१२ वरील भूधारणा पद्धतीत भोगवटदार वर्ग 2 च्या ऐवजी भोगवटदार वर्ग 1 अशी उक्त आदेशान्वये दुरुस्ती करण्यात आली असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nअटी व शर्ती -\n1)सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज,अर्ज व मंडळ अधिकारी , कोरिट यांनी केलेल्या विवेचनावरून पारित करण्यात आलेला आहे. अर्जदार यांनी नमुद केलेली माहिती खोटी निघाल्यास अथवा याबाबत कोणीही हितसंबंधी यांनी आरटीएस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश/नोंद रद्द समजण्यात येईल व त्यास संबंधित अर्जदार जबाबदार राहतील.\n2)तसेच प्रस्तुत आदेशास वरिष्ठ कार्यालयामार्फत आक्षेप घेतल्यास अथवा विधी अग्राह्य ठरविल्यास सदरचे आदेश रद्द होतील व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\n3)जर सदर गटावर कुळकायदा, इनाम व वतन जमीन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील त्यासंदर्भात प्रचलित नियमांचा / तरतुदिंचा भंग होणार नाही याची दक्षता ग्राम महसूल अधिकारी होळ तर्फे हवेली यांनी घ्यावी.\n4)फेरफार नोंद घेताना सदर अटीचा व शर्तीचा उल्लेख फेरफार नोंदीमध्ये करण्यात यावा.",
  "talathi": "गुमान संभु तडवी"
}
