{
  "village_code": "270100050006950000",
  "village_name": "मांजरे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 3246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:46:52Z",
  "surveys": [
    "169/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nश्री.विवेक जगन्नाथ राजपूत यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 169/1 चे ७/१२ सदरी विवेक जगन्नाथ राजपुत अ पा क आई कमलबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. विवेक जगन्नाथ राजपूत आज रोजी सज्ञान झाल्याने अपाक नोंद कमी केली असे .\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता ब्रिजलाल साबळे"
}
