{
  "village_code": "270100050006980000",
  "village_name": "जुनमोहिदे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:23:26Z",
  "surveys": [
    "237/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2028 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2028\nमा.तहसिलदार सो.यांचे कडिल आदेश क्रमांक 2026/कुळवहिवाट/कावी/508/कुळकायदा/2026 आदेश दिनांक 04/03/2026 अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 मध्ये कुळ हक्काने मिळालेल्या जमिन विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची पुर्व परवानगी घेण्याची असलेली तरतुद सन 2014 च्या महाराष्ट्र अधिनियम कमांक 1 अन्वये सुधारीत करण्यात आलेली आहे. ज्या सुधारणे नुसार ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांका पासून 10 वर्षाचा लोटला असेल शासन परिपत्रक क्रमांक-टीएनसी-04/2013/प्र/कर/196/ज-1 दिनांक 7 मे 2014 मधील तरतुदी नुसार या सुधारणानुसार श्री. विजयकुमार राजाराम पाटील रा.जुनमोहिदा ता. जि.नंदुरबार मौजे जुनमोहिदा गट.नं.237/2 /अ क्षेत्र 1.43 हे.आर पो.ख 0.02हे.आर आकार 8.42 रु.पैसे प्रस्तावातील फेरफार नोंद 822 नुसार कुळ कायदा कलम 32 ग जमिनीची किंमत कुळाने फेरफार नोंद 1091 दिनांक 18.09.1970 अन्वये अदा केलेली आहे. सदर खरेदीस 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. दि. 07.05.2014 नुसार कुळहक्क मान्य होऊन खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासुन 10 वर्षाच्या काळ लोटला असुन त्यांनी आकाराच्या 40 पट येणारी नजराणा रक्कम रु. 3032/- मात्र दि. 20/02/2026 रोजी ग्रास चलनाने जमा केली आहे. गटावरील कुळ कायदा कलम 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकारचेच निबंध खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन उठविण्यात येत असुन त्यानुसार अधिकार अभिलेखात नोंदविलेले कुळ कायदा कलम 43 चा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर केले असे\nश्री. विजयकुमार राजाराम पाटील रा.जुनमोहिदा ता. जि.नंदुरबार यांचे नावे असलेली मौजे जुनमोहिदा ता. नंदुरबार जि. नंदुरबार येथील जुनमोहिदा गट.नं.237/2 /अ क्षेत्र 1.43 हे.आर पो.ख 0.02हे.आर आकार 8.42 रु.पैसे या शेतजमीनीच्या इतर हक्कातील कलम 43 नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार हा शेरा कमी केला असे.\nअटी व शर्ती\n1. सदर जमीनीचा खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे.\n2. खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही.\n3. मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 यांच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही.",
  "talathi": "सपना आत्माराम चित्ते"
}
