{
  "village_code": "270100050007030000",
  "village_name": "शिंदगव्हाण",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:59:10Z",
  "surveys": [
    "169/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री चुनिलाल बाबुराव पाटील यांनी अर्ज दिला की, मौजे शिंदगव्हाण येथील शेत गट नं. 169/ब व 169/अ/1 मधिल खातेदार श्रीमती येडूबाई बाबुराव पाटील हे दि. 29/10/2011 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं. वर फेरफार क्रमांक 508 अन्वये दिनांक 15/04/2008 रोजी दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "नरेंद़ पूंडलीक महाले"
}
