{
  "village_code": "270100050007060000",
  "village_name": "वडवद",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:05:46Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा खोंडामळी\nलिहुन देणार : शामराव चुडामण पाटील मौजे वडवद येथील शेत गट नंबर 55 यांनी नोंदवलेले डीक्लरेशन यांचेकडील दस्त क्रमांक 877 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव चुडामण पाटील , यांनी अर्ज डीक्लरेशनची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेंद़ पूंडलीक महाले"
}
