{
  "village_code": "270100050007140000",
  "village_name": "भादवड",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:46:03Z",
  "surveys": [
    "15/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली\nलिहून घेणार : हिलालसिंग दलेसिंग गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 15/2 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली चा पिक कर्ज बोजा र.रु.200000/- अ. रु. दोन लाख मात्र दि.24/12/2020 - 1080\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली यांचेकडील मा. शाखाधिकारी यांच्या सहीचे दि. 14/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरेष फकीर कोकणी"
}
