{
  "village_code": "270100050007150000",
  "village_name": "बलदाणे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:43:01Z",
  "surveys": [
    "126/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली, नंदुरबार\nलिहून देणार : केवळबाई संतोष पाटील रा. बलदाणे यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 832 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरेष फकीर कोकणी"
}
