{
  "village_code": "270100050007180000",
  "village_name": "खोक्राळे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:02:37Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे.\nलिहून देणार : विरपाल नारायणसिंग गिरासे रा. खोक्राळे यांनी रक्कम रुपये 160000/- ठिंबक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे यांचेकडील पत्र क्रमांक 853 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश कैलास राठोड"
}
