{
  "village_code": "270100050007300000",
  "village_name": "मोयाणे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:48:13Z",
  "surveys": [
    "20/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे\nलिहुन देणार : सुरजन भगवान भोई   रा. मोयाणे यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 83409.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/8 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरजन भगवान भोई   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सीबीआयमालपूर/२०२६-२७/४०३ दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 83409.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "झनक कचरु गायकवाड"
}
