{
  "village_code": "270100050007320000",
  "village_name": "उमर्दे बु",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:55:11Z",
  "surveys": [
    "162/2/ब",
    "162/4/अ",
    "162/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार\nलिहून घेणार : मकराम जोरसिंग चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 162/2/ब तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांचा गहाण खत कर्ज बोजा र रु 238000/- दि 07/03/2016 - 669\nसर्व्हे क्रमांक : 162/4/अ तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांचा कडून कर्ज बोजा र रु.238000/- दि.04/03/2016 - 669\nसर्व्हे क्रमांक : 162/4/ब तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांचा कडून कर्ज बोजा र रु.238000/- दि.04/03/2016 - 669\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहायक दुय्यम निबंधक नंदुरबार १ यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक NBR-3392/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयमाला रमेश गावीत"
}
