{
  "village_code": "270100050007520000",
  "village_name": "नंदुरबार",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 67167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:34Z",
  "surveys": [
    "274/275/66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे सचिव चंद्रकांत श्रीराम मोरे रा. नंदुरबार(खाता क्रमांक101077) यांचे गट/सर्व्हे क्रमांक274/275/66, बिगरशेती क्षेत्र 2.4201 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4201 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर रजि. नं.एफ-7655/नाशिक तर्फे,सचिव श्री. चंद्रकांत श्रीराम मोरे , (खाता क्रमांक :-9958867)गट/सर्व्हे क्रमांक 274/275/66 बिगरशेती क्षेत्र 2.4201 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 663 दिनांक 16/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 163000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले उपरोक्त दस्तप्रमाणे यापुर्वी नोंद क्र.47448 खरेदी नोंद घेतली आहे परंतु लिहुन घेणार :अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर रजि. नं.एफ-7655/नाशिक तर्फे,सचिव श्री. चंद्रकांत श्रीराम मोरे अर्जदार यांचा अर्जप्रमाणे नावात दुरुस्ती असल्याने उपरोक्त दस्त नुसार नवीन नोंद आजरोजी घेतली असे.",
  "talathi": "जयेंद्र परमल आहिरे"
}
