{
  "village_code": "270100050007520000",
  "village_name": "नंदुरबार",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 67196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:34Z",
  "surveys": [
    "367/2/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : केनरा बँक, नंदुरबार\nलिहून देणार : मजिदखान सत्तारखान पठाण ,सादिक अली शब्बीर अली सैय्यद रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 560 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/2/29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 560 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेंद्र परमल आहिरे"
}
