{
  "village_code": "270100050007520000",
  "village_name": "नंदुरबार",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 67237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:34Z",
  "surveys": [
    "700/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nफेरफारचा प्रकार- अभिहस्तांतरण\nदस्त क्र.2117/2026\nदस्तचा दिनांक- 03/06/2026\nदस्त करुन देणार-राजेंद्र सुरेश अहिरे\nदस्त करुन घेणार-दिपाली राहुल चौधरी\nमौजे नंदुरबार साझा नंदुरबार अंतर्गत बिनशेती स.न./ग.न.146/2/2+146/1/2 नविन स.न./ग.न.700/1 मधील प्लॉट नं.1,2,3 या मधील बांधलेल्या डि. एस.के.कांकरिया अपार्टमेंट मधील तळमजल्यातील फ्ल्याट नंबर G 104 चे क्षेत्र 47.76 चौ.मी. दुय्यम निबंधक नंदुरबार यांचाकडील दस्त क्र.2117/2026 प्रमाणे इतर अधिकारातील खातेदार राजेंद्र सुरेश अहिरे यांचे नाव कमी करुन दस्त करुन घेणार-दिपाली राहुल चौधरी यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "जयेंद्र परमल आहिरे"
}
