{
  "village_code": "270100050007520000",
  "village_name": "नंदुरबार",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 67247,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:34Z",
  "surveys": [
    "274/275/107"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : भुषण सुरेश पाटील रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4082-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4315000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274/275/107 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण सुरेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4315000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेंद्र परमल आहिरे"
}
