{
  "village_code": "270100050007520000",
  "village_name": "नंदुरबार",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 67303,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:34Z",
  "surveys": [
    "479"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/2026/जमीन-1/कलम85/कावि-56\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमौजे नंदुरबार शिवारातील खातेदार भिका एलजी माळी,धनराज एलजी माळी,हिराबाई बापू माळी,ज्ञानेश्वर बापू माळी,भरत बापू माळी यांचा गट नं 479 सामाईक क्षेत्र 2.66 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 13.69 रु.पैसे ची शेतजमीन त्यांनी वाटणी बाबत अर्ज तहसीलदार नंदुरबार यांचा कडे सादर केला होता त्यानुसार स्वखुशीने संपूर्ण क्षेत्र ची वाटणी करून दिली असे.\n1] भिका एलजी माळी यांचा गट नं 479 पैकी क्षेत्र 0.88.66 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 4.56 रु.पैसे ची शेतजमीन त्यांनी वाटणी करून खातेदाराचा नावे खाते केले असे.उत्तर दक्षिण बांध टाकून मधला भाग\n2] धनराज एलजी माळी यांचा गट नं 479 पैकी क्षेत्र 0.88.66 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 4.56 रु.पैसे ची शेतजमीन त्यांनी वाटणी करून खातेदाराचा नावे खाते केले असे. उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील भाग\n3] हिराबाई बापू माळी,ज्ञानेश्वर बापू माळी,भरत बापू माळी यांचा गट नं 479 पैकी क्षेत्र 0.88.68 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 4.57 रु.पैसे ची शेतजमीन त्यांनी वाटणी करून खातेदाराचा नावे खाते केले असे. उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील भाग\nअटी व शर्ती\n1.वरील प्रमाणे वाटणी इतर हक्कातील शर्ती/हक्क कायम ठेवुन संबधीतांना वर्दी नोटीसा बजावुन तसेच सोसायटी / तसेच बँकेचे बोजे असल्यास सोसायटी/बँकाचे संमती पत्र किंवा बोजे कमी करुनच फेरफार नोंदविण्यांत यांवा\n2. शिवाय विभाजनामुळे पोट हिस्सा होत असल्यास संबधीताकडुन मोजणी फी भरल्याचे चलन मागवुन नंतरच फेरफार प्रमाणित करण्यांत यावी.\n3. सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्रक व जबाबानुसार त्यांनी केलेल्या विदेचनावरुन पारीत करण्यात आलेला आहे. याबाबत कोणीही हितसंबंधी यांनी आरटीएस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश/नोंद रद्द समजण्यास येईल व त्यास संबंधीत वाटणीधारक जबाबदार राहतील.\n4. जर सदर गटावर कुळकायदा, इनाम व वतन जमिन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील. त्यासंदर्भात प्रचलित नियमांचा/तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधीत तलाठी यांनी घ्यावी\n5. जर सदरची जमीन लाभदायक क्षेत्रात येत असेल तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. आरपीए-२०२२/प्र.क्र.०९/२-१ दि.११.०२.२०२२ अन्वये सदर शेतजमीनींच्या ७/१२ वर इतर अधिकारात \" पुनर्वसन अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपाद साट अनुज्ञेय \" ही नोंद घेण्यात यावी. धारात ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार\n6. तसेच उक्त नमुद अटी व शर्ती हया फेरफार नोंद घेताना नमुद करण्यात यावा\nवरील नोंद तहसिलदार नंदुरबार यांचा आदेश नुसार घेण्यात आली असे.",
  "talathi": "जयेंद्र परमल आहिरे"
}
