{
  "village_code": "270100050007580000",
  "village_name": "शिरवाडे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:28:41Z",
  "surveys": [
    "1/20/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अमरसिंग शिड्या वसावे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उखड्या शिड्या वसावे ऐवजी अमरसिंग शिड्या वसावे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नंदुरबार यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/2026/जमीन-1/कावि-141 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/10/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-24241799 अन्वये उखड्या शिड्या वसावे ऐवजी अमरसिंग शिड्या वसावे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अनिल तापसिंग कोठारी"
}
