{
  "village_code": "270100050007790000",
  "village_name": "अंबापूर",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:51:07Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आष्टेता.जि.नंदुरबार\nलिहुन देणार : ब्रिजलाल नथ्थु पाटील   रा. अंबापूर यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आष्टे यांच्या कडील दिनांक 15/10/2026 चे डिक्लेरेशन प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1 क्षेत्र 0.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रिजलाल नथ्थु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.सहा.दुय्यम निबंधक नंदुरबार क्र,2 यांचेकडील दस्त क्रमांक 47 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रितम प्रभाकर वसावे"
}
