{
  "village_code": "270100050007800000",
  "village_name": "आष्टे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2256,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:53:30Z",
  "surveys": [
    "87/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन-1/कलम 85/कावि-49/2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nम.तहसीलदार सो नंदुरबार यांच्या कडील आदेश क्रमांक /जमीन -1/कलम 85 /कावि/49 /2026 दिनांक -31-7-2026 अन्वये श्री. वसंत श्रीराम पाटील रा. आष्टे ता.जि. नंदुरबार हे त्यांची मौजे आष्टे येथील वडीलापातीन शेतजमीनीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात राजी खुशीने वाटणी करुन घेत व देत आहे. अशी खात्री झाल्यानेव सदर वाटणीमुळे मुंबई कुळवहिवाट कायदा व तुकडेबंदी कायदा व सिलींग एरिया कायद्याचा भंग होत नसल्यानेउपोद्धातील क्र 2 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे सदर जमीनीच्या वाटणीस खालील परिशिष्टात दर्शवल्याप्रमाणे व खालील अटीस अधिन राहुन परवानगी देत आहे.\n7/12 वरील सद्यास्थिती\nअ.क्र.-1\nगाव -आष्टे\nगट नं.-87/1\nक्षेत्र हे.आर.-1.53 + 0.25 एकूण 1.78 हे. आर.\nआकार रु.पै.-2.44 पैसे\nकब्जेदाराचे नाव - वसंत श्रीराम पाटील\nवाटणी नंतरची स्थिती\nअ.क्र.-1\nगाव -आष्टे\nगट नं.-87/1\nक्षेत्र हे.आर.- 1.53 + 0.25 एकूण 1.78 हे. आर.\nआकार रु.पै.-2.44 पैसे\nकब्जेदाराचे नाव -वैशाली वसंत पाटील\nअटी व शर्ती :-\n1. वरील प्रमाणे वाटणी इतर हक्कातील शर्ती/हक्क कायम ठेवून संबधीतांना बर्दी नोटीसा बजावून तसेच सोसायटी/ तसेच बँकेचे बोजे असल्यास सोसायटी/बँकाचे संमती पत्र किंवा बोजे कमी करुनच फेरफार नोंदविण्यांत यांवा\n2. शिवाय विभाजनामुळे पोट हिस्सा होत असल्यास संबधीताकडुन मोजणी फी भरल्याचे चलन मागवून नंतरच फेरफार प्रमाणित करण्यांत यावी.\n3. सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्रक व जबाबानुसार त्यांनी केलेल्या विवेचनावरुन पारीत करण्यात आलेला आहे. याबाबत कोणीही हितसंबंधी यांनी आरटीएस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश/नोंद रद्द समजण्यास येईल व त्यास संबंधीत वाटणीधारक जबाबदार राहतील.\n4. जर सदर गटावर कुळकायदा, इनाम व वतन जमिन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील. त्यासंदर्भात प्रचलित नियमांचा / तरतुदींचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधीत तलाठी यांनी घ्यावी.\n5. जर सदरची जमीन लाभदायक क्षेत्रात येत असेल तर महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, शासन निर्णय क्र. आरपीए-२०२२/प्र.क्र.०९/१-१ दि.११.०२.२०२२ अन्वये सदर शेतजमीनीच्या ७/१२ वर इतर अधिकारात \"पुनर्वसन अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय\" ही नोंद घेण्यात यावी.\nवरील प्रमाणे आदेशावरून नोंद घेतली.",
  "talathi": "प्रितम प्रभाकर वसावे"
}
