{
  "village_code": "270100050007800000",
  "village_name": "आष्टे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2257,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:53:30Z",
  "surveys": [
    "13",
    "14",
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार नंदुरबार\nआदेश क्रमांक : जमीन/इतर अधिकार/कावि-1775/2026 दिनांक 25-9-2026\nआदेश दिनांक : म.तहसीलदार सो नंदुरबार यांच्या कडील आदेश क्रमांक/2026/जमीन/इतर अधिकार /कावि-1775 दिनांक 25-9-2026 अन्वये, मौजे आष्टे ता.जि नंदुरबार येथील गट नं. 13 क्षेत्र 0.26 हे. आर पो.ख 0.00 एकुण 0.26 हे. आर आकार 0.50 रु पै., गट नं. 14 क्षेत्र 0.51 हे. आर पो.ख 0.01 एकूण 0.52 हे. आर आकार 0.94 रु पै. व गट नं. 19 क्षेत्र 0.38 हे. आर पो.ख 0.00 एकूण 0.38 हे. आर आकार 0.69 रु पै.या शेतजमीनीवरील 7/12 च्या इतर अधिकारात फेरफार क्र. 167 नुसार श्रीमती भटाबाई आंनदा पाटील व मिराबाई भगवान पाटील यांचे नाव दाखल झालेले असून ते नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत विनंती केली आहे.\nत्याअनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी सुनावणी घेण्यात आली असुन कोणतीही हरकत आली नसल्याने मौजे आष्टे ता.जि नंदुरबार येथील गट नं. 13 क्षेत्र 0.26 हे. आर पो.ख 0.00 एकुण 0.26 हे. आर आकार 0.50 रु.पै.., गट नं. 14 क्षेत्र 0.51 हे. आर पो.ख 0.01 एकुण 0.52 हे. आर आकार 0.94 रु पै व गट नं. 19 क्षेत्र 0.38 हे. आर पो.ख 0.00 एकुण 0.38 हे. आर आकार 0.69 रु पै. या शेतजमीनीवरील 7/12 च्या इतर अधिकारात फेरफार क्र. 167 नुसार श्रीमती. भटाबाई आंनदा पाटील व मिराबाई भगवान पाटील यांचे नावे कब्जेदार सदरी दाखल करणेस हरकत नाही.\nवरील वाचले क्र.3 व 4 नुसार इतर अधिकार सदरी असलेली महिलाचे नावे वाजवी दुरुस्ती करुन भोगवटादार सदरी घेणेबाबत सुचित केले आहे.\nअर्जदार यांचे लेखी निवेदन, सोबतचे कागदपत्र यानुसार तसेच महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. सा-1498/प्र.क्र.184/ल-6 दि. 19.03.1998 व मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील सुधारीत मार्गदर्शक सूचना क्रमांक 90, रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि.29.12.2018 या अन्वये मो तहसिलदार नंदुरबार पुढील प्रमाणे आदेश करीत आहे.\nआदेश\n1. अर्ज खालील अटी व शर्तीना अधीन राहुन मान्य करण्यात येत आहे.\n2. मौजे आष्टे ता.जि नंदुरबार येथील गट नं. 13 क्षेत्र 0.26 हे. आर पो.ख 0.00 एकुण 0.26 हे. आर आकार 0.50 रु पै., गट नं. 14 क्षेत्र 0.51 हे. आर पो.ख 0.01 एकुण 0.52 हे. आर आकार 0.94 रु पै. व गट नं. 19 क्षेत्र 0.38 हे. आर पो.ख 0.00 एकुण 0.38 हे. आर आकार 0.69 रु पै. या शेतजमीनीवरील 7/12 च्या इतर अधिकारात फेरफार क्र. 167 नुसार दाखल श्रीमती भटाबाई आंनदा पाटील व श्रीमती मिराबाई भगवान पाटील यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेबाबतदुरूस्ती करण्यात यावी. या व्यतिरीक्त जमीनीची भुधारणा पध्दती अथवा इतर कुठलाही बदल करु नये.\nअटी व शती\n1. सदरचा आदेश अर्जदार यांचेकडील अर्जासोबतचे कागदपत्रे यानुसार करण्यात येत आहे.\n2. सबब सदर प्रकरणी कुठल्याही हितसंबंधीत व्यक्तीने आरटीएस अपील अथवा कुठल्याही न्यायालयात दावा दाखल केल्यास सदरचे आदेश रह होतील, व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\n3. तसेच प्रस्तुत आदेशास वरीष्ठ कार्यालयामार्फत आक्षेप घेतल्यास अथवा विधी अग्राह्य ठरविल्यास सदरचे आदेश रद्द होतीलव त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.\nवरीलप्रमाणे आदेशावरून नोंद घेतली .",
  "talathi": "प्रितम प्रभाकर वसावे"
}
