{
  "village_code": "270100050007800000",
  "village_name": "आष्टे",
  "taluka_name": "नंदुरबार",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 2259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:47:03Z",
  "surveys": [
    "207/2",
    "209/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : श्री.गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँक लि.नंदुरबार, नंदुरबार ता.जि.नंदुरबार\nलिहुन देणार : यशवंत मोतीलाल कोकणी ,विराज यशवंत कोकणी ,संप्रिया यशवंत कोकणी रा. आष्टे यांनी दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2,209/1 एकूण क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत मोतीलाल कोकणी ,विराज यशवंत कोकणी ,संप्रिया यशवंत कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक नंदुरबार 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2860-2026 दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रितम प्रभाकर वसावे"
}
