{
  "village_code": "270100060008340000",
  "village_name": "वहांदे ( वासदे )",
  "taluka_name": "नवापुर",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:30:49Z",
  "surveys": [
    "46/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : डोगेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.डोगेगाव ता.नवापूर जि.नंदुरबार\nलिहून घेणार : तानाजी सिंगा गावीत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 46/4/ब तपशिल : डोगेगाव आ.वि.का.से.सो. यांचा डी बोजा र.रु. 75000/- ता. 13/08/2012 - 184\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोगेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.डोगेगाव ता.नवापूर जि.नंदुरबार सोसायटी यांचेकडील दाखला दि.03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहिती राकेश वळवी"
}
