{
  "village_code": "270100060008420000",
  "village_name": "उमराण",
  "taluka_name": "नवापुर",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:32Z",
  "surveys": [
    "2/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार :- उमराण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उमराण, ता.नवापुर जि.नंदुरबार\nलिहून घेणार :- वामन फतेसिंग वसावे\nयांनी सर्व्हे क्रमांक :- 2/2/अ/1 तपशिल :- धुळे जि मस बँक धुळे उमराण आ स सो बोजा र रु 70000/- दि 24-6-2002 - 32\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक उमराण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उमराण, ता.नवापुर जि.नंदुरबार सोसायटी यांचेकडील पत्र fn.30/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोतीराम नंदल्या गावीत"
}
