{
  "village_code": "270100060008550000",
  "village_name": "करंजाळी",
  "taluka_name": "नवापुर",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:57:28Z",
  "surveys": [
    "144/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nखातेदार:अमृत कोचऱ्या गावित यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खांडबारा आदी वि का स सो चा 10000दिनांक 18/08/1982 व धुळेजीमीबँक यांचेकडून 50,000/-दिनांक 12 /06/2006 व 50000/-दिनांक 27/6/2007 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ वर सदर बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n[नोंद-अर्ज,सोसा. दाखला दिलेवरून.]",
  "talathi": "सीमा प्रभाकर वसावे"
}
