{
  "village_code": "270100060008750000",
  "village_name": "निंबोणी",
  "taluka_name": "नवापुर",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 1168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:28:57Z",
  "surveys": [
    "75/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी\nलिहुन देणार : यशवंत चंदु कोकणी\nरा. निंबोणी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 848000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/अ क्षेत्र हे.6.30 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत चंदु कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 163 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचा पिककर्ज बोजा रक्कम रुपये 848000/-मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचेकडील अनुसूची कलम 5 पोट -1 प्रतिज्ञा पत्र क्रमांक 163 दिलेवरुन .",
  "talathi": "सुनिल विठ़ठल इशी"
}
