{
  "village_code": "270100060009620000",
  "village_name": "मोरथुवा",
  "taluka_name": "नवापुर",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:37:27Z",
  "gone_at": "2026-11-04T00:11:10Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा नवापूर\nलिहून घेणार : रमेश भामटया गावीत\nयांनी सर्व्हे क्रमांक :41/2 तपशिल :भारतीय स्टेट बॅक शाखा नवापुर यांचा बोजा र रु 45,000/- अक्षरी पंचेचाळीस हजार मात्र ता. 13/04/2012 -7\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कर्जदाराने CSMSSY(राज्य शासन योजना)अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारती मोहन वसावे"
}
